अती लघू कथा .....( प्रयत्न ).....

अती लघू कथा .....( प्रयत्न ).....



रस्त्याच्या कडेला झाडू घेऊन कचरा साफ करणाऱ्या मावशी उभ्या होत्या, वाट पाहत ही वडा पाव खाणारी पाच सहा मुलं वडा खाऊन कागदाच्या पुरचुंडीचा चेंडू करत रस्त्यावर फेकतील . मुलं तशी शहाणी कागदी पुरचुंड्या ब्यागेत कोंबत....! अरे नको मावशींना पुन्हा झाडायला...! चला निघा लेट होईल कॉलेजला....म्हणत रस्त्याला लागली मावशींनी गुणी मुलं म्हणत बोट मोडली....मावशींच्या गालावरची आनंदाची खळी बघत मूलही गोड हसली......... 



वसंत शिवाजी कुलकर्णी  ( प्रेरणा अलख )
8830506237

Comments

Popular posts from this blog