अंतरीचे दीप उजळू दे........!




अंतरीचे दीप उजळू दे........!
 जरी वादळे किती हि आली.......!!
खवळू दे मन विचार लाटा ............!
भरतीची तमा न घेता ......!
करू विजय आम्ही  प्रवासी आशावादाचे .......!!

Comments

Popular posts from this blog