सकारात्मक

सकारात्मक


'मारुण' किंवा ' मरुण' प्रश्न सूटतात का.....? 
किंबहुना वाढतात. मग काय ......? 
प्रश्न सोढ़वायचे. उत्तरे मीळवायची आणि ती मिळवण्यासाठी आजुबाजुच्यानी थोड़ी कॉपी करायला मदत केली तर कुठे बिघड़त.......
.मात्र ते प्रश्न सोढवताना इतरानी परीक्षक होता कामा नये एवढंच......





वसंत शिवाजी कुलकर्णी
8830506237

Comments

Popular posts from this blog