happy birth day rahul sir........
विद्यालयिन जीवनात अनेक शिक्षक आपल्याला लाभतात पण गुरू लाभण तस मुश्किल आणि असा विरळा गुरू म्हणजे राहुल सर.ज्या इंग्रजी विषयामुळे शिक्षण च सुटत की काय अस वाटत असतानाच ड्रायविंग ते टिचिंग असा प्रवास करून अध्यापनाचा वसा हस्तगत करणारे आमचे सर. हा प्रवास तसा अवघड होता पण लवली विद्यापीठ L P U जालंदर विद्यापीठात स्वतःला सिद्ध करत त्याच अँग्रेजी विषयावर स्वतःच प्रभुत्व सिद्ध करणारे आमचे सर कॅमेऱ्याच्या सर्व कौशल्यात स्वतःला पारंगत करत एक वेगळा मार्गस्वतः च निर्माण करत "ते म्हणाले शिका" ह्या मंत्राला अंगिकारत,सतत नव नवीन घटनांचा, अनुभवांचा मागोवा घेणारे आमचे सर.विद्यार्थांन मध्ये एक कटाक्ष टाकला तरी सगळ्यांच अवधान केंद्रित करणारे आमचे राहुल सर.कधीही बॅटरी डाउन झाली की फक्त राहुल सर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी सज्ज सरांचा सल्ला ऐकला नाही की हमखास गोत्यात सापडून पुन्हा सर आता काय करू? असं रडक तोंड सरांसमोर नेलं की चेहरा खुलवत चल चल पळ कर ते पटकन. असा विश्वास उभा करणारे आम्हना राहुल सरणा आज वाढदिन.सर लाख लाख शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य,सुआरोग्य व कर्तृत्व लाभो हीच आम्हा सर्वांकडून शुभेच्छा......

Comments
Post a Comment